सध्या माधव शिरवळकर यांचे यूनिकोड तंत्र आणि मंत्र हे पुस्तक वाचले. पुस्तक अत्यंत सुंदर आहे. यूनिकोड बद्दल खूप चांगली माहिती दिली आहे. ज्यांना ज्यांना मराठी टंकलेखन बद्दल अडचणी येतात त्यांचासाठी पुस्तक महांजे अत्यंत सुंदर सोपे म्यान्यूयल आहे. ज्यांना ज्यांना मराठी कविता मराठी लेख प्रसिद्ध करावयाचे आहेत त्यांना हे पुस्तक महांजे अत्यंत मोल्यवान आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी कंटाळा न आणारी ओघवती आहे. पुस्तकामध्ये यूनिकोड बद्दल लागणारी सेटिंग्स करण्यासाठी येणारी प्रकरणे सुद्धा खूप सोपी आहेत. हे पुस्तक मराठीचा प्रसार करणायचे काम अत्यंत सोप्या पद्धतीत करते आहे।
लेखक : माधव शिरवळकर
प्रकाशक : संगणक प्रकाशन
No comments:
Post a Comment